.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Janmashtami Matki Decoration : भारतात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात या श्रीकृष्ण जन्माष्टमीची आणि गोपाळकाल्याची वेगळी परंपरा पाहायला मिळते. महाराष्ट्रात गोकुळाष्टमी साजरी झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याला दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. ही दहीहंडी पाहण्यासाठी जगभरातील नागरिक मुंबई, पुण्यासह इतर शहरांमध्ये गर्दी करतात.