.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Janmashtami 2024 : श्रावण महिन्याला 'सणांचा राजा' असे आवर्जून म्हटले जाते. कारण, या महिन्यात विविध सण-उत्सव आणि व्रत-वैकल्ये साजरी केली जातात. यंदाच्या श्रावणातील चौथ्या सोमवारी (२६ ऑगस्ट) अर्थात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सुंदर योग जुळून आला आहे. आज देशभरात भगवान श्रीकृष्ण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.