

Japanese Hair Care Secrets: 6 Zero-Cost Habits for Silky Hair
esakal
Japanese Hair Care Secrets: प्रत्येक स्त्रीला आपले केस मऊ, चमकदार आणि निरोगी असावेत असे वाटत असते. यासाठी अनेकदा महागडे शॅम्पू, हेअर सिरम, मास्क आणि पार्लरमधील हेअर स्पा वर हजारो रुपये खर्च केले जातात. पण, केस सुंदर दिसण्यासाठी फक्त महागडे प्रॉडक्ट्स वापरणे पुरेसे नसते. जपानी महिलांच्या (Japanese Hair Care Routine) अतिशय मऊ आणि चमकदार केसांकडे पाहिले, तर त्यांच्या सुंदर केसांचे रहस्य कोणत्याही महागड्या उपचारात नसून, त्यांच्या दैनंदिन साध्या सवयींमध्ये दडलेले आहे.