कष्टाचं आणि समाधानाचंही ‘पॅकेज’

घरात व्यावसायिक पार्श्‍वभूमी आणि त्यातून परिस्थितीनं समोर मांडलेल्या आव्हानांना सामोरे जाताना या पॅकेजिंगच्या व्यवसाय क्षेत्रात मी आले.
packaging business
packaging businesssakal
Updated on

मृणाल जोशी

घरात व्यावसायिक पार्श्‍वभूमी आणि त्यातून परिस्थितीनं समोर मांडलेल्या आव्हानांना सामोरे जाताना या पॅकेजिंगच्या व्यवसाय क्षेत्रात मी आले. नायक्रोम ही भारतातील पॅकेजिंग मशिन व सोल्युशन पुरवणारी अग्रगण्य संस्था आहे. माझ्या वडिलांनी भारतातलं दूध पाऊच पॅक करणारं पहिलं संयंत्र तयार केलं आणि त्यानंतर नायक्रोमनं पॅकेजिंग क्षेत्रात गेली ५० वर्षं अन्न, औषधं, ॲग्रोकेमिकल्स, बियाणी आदी क्षेत्रांमध्ये अग्रेसर स्थान राखलं आहे. मी २००१ मध्ये नायक्रोमचे मार्केटिंगचे काम पाहायला सुरुवात केली. या काळात मी प्रॉडक्ट, मार्केट आणि व्यवसायातल्या अनेक बाबी शिकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com