July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Hindu Festivals July 2026: जुलै 2026 मध्ये आषाढी एकादशी, जगन्नाथ रथयात्रा, गुरु पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा आणि इतर महत्त्वाच्या सण-व्रतांच्या तारखा एकाच ठिकाणी जाणून घ्या.
July 2026 calendar with Hindu festivals

July 2026 calendar with Hindu festivals

sakal

Updated on

Hindu Festivals in July Month: यंदाचा जुलै महिना हा धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या महिन्यात संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या भक्ति-भावाचा महिना म्हणजेच आषाढ महिन्याची सुरुवात होत असून अनेक पवित्र व्रत, उपवास आणि सण साजरे केले जाणार आहेत. या महिन्यात भगवान विष्णू, भगवान शंकर, श्रीगणपती आणि भगवान जगन्नाथ यांच्या उपासनेसाठी हा काळ विशेष मानला जातोय. तसेच आषाढी एकादशी, जगन्नाथ रथयात्रा आणि गुरुपौर्णिमा यांसारखे प्रमुख उत्सवही याच महिन्यात येत आहेत. एवढंच नाही, तर सर्वात पवित्र मराठी महिना श्रावणही याच महिन्यात सुरु होत आहे. त्यामुळे जुलै 2026 मधील महत्त्वाच्या धार्मिक तारखा जाणून घेणे उपयुक्त ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com