
जून महिना सुरु झाला असून मान्सूनचे देखील आगमन झाले आहे. यामुळे तीव्र उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यंदा वट पौर्णिमा आणि आषाढी वारी जूनमध्ये साजरी केली जाणार आहे. याबरोबरच अनेक महत्वाचे दिवस आणि सण जून महिन्यात साजरे केले जाणार आहे. यंदा जून महिन्यात कोणते महत्वाचे सण आणि दिवस कोणत्या तारखेला साजरे केले जाणार हे जाणून घेऊया.