जून महिना म्हणजे ‘खरेदीचा महिना’ असं समीकरणच आहे. जून महिन्यात घरातील मुलासाठी काही घेतलंच नाही असं होत नाही.
पण ‘मुलांसोबत’ आणि ‘मुलांसाठी’ खरेदी म्हटलं, की त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो. कारण प्रत्येक घराप्रमाणे ‘जून’ खरेदीचा वेगवेगळा प्रकार असतो.