
गणपतीच्या आगमनानंतर ज्येष्ठ गौरीचे आगमन झाले आहे. मंगळवारी देवीच्या दिवशी गौरी पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या सणाच्या निमित्ताने मराठीतून खास शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करा.
Jyeshtha Gauri Wishes : 'आला रे आला गणपती आला..' च्या गजरात (बुधवार 27 सप्टेंबरला) बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले. उद्या पाठोपाठ गौरी गणपीचे आगमन होणार आहे. काही वेळ गणपतीनंतर दोन दिवसांनी तर काही वेळी तीन दिवसांनी आगमन होते. गौरी आवाहन, गौरी पूजन आणि गौरी विसर्दन असे तीन दिवस महत्वाचे असतात.
यंदा गौराईचे रविवारी आगमन होणार आहे. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सर्वच लोक घरी असणार आहे. त्यामुळे या दिवशी मनोभावे पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी तुम्ही मराठीतून खास शुभेच्छा देऊन या सणाचा आनंद द्विगुणित करू शकता.