
Kartik Purnima And Dev Diwali 2024 Wishes: हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला खुप महत्व आहे. कार्तिक महिन्यात आलेल्या पौर्णिमेला खास महत्व आहे. या दिवशी देव दिवाळी आणि त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठीतून खास अंदाजात शुभेच्छा देऊ शकता.