Karwa Chauth 2024 Mehndi Designs:
Karwa Chauth 2024 Mehndi Designs: Sakal

Karwa Chauth Mehndi Designs: करवा चौथला नवऱ्याच्या नावाची लावा मेहंदी, नात्यातील वाढेल प्रेम, पाहा सोप्या डिझाईन्स

Karwa Chauth 2024 Mehndi Designs: जर तुम्ही करवा चौथच्यादिवशी सोप्या आणि झटपट मेहेंदी डिझाइन्स शोधत असाल पुढील फोटो पाहू शकता.
Published on

Karwa Chauth 2024 Mehndi Designs: भारताच्या अनेक भागांमध्ये आज करवा चौथचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी विवाहित महिला नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि चंद्राची पूजा करून उपवास सोजतात. आजच्या दिवशी प्रत्येक महिला हातावर सुंदर मेहंदी जिझाइन्स काढतात.

या सणाला मेहंदी काढणे ही एक परंपरा आहे. काही महिला अशा आहेत ज्या करवा चौथच्या सणाची वर्षभर वाट पाहत असतात आणि हातावर मेहंदी काढतात. मेहंदी हा केवळ मेकअपचा भाग नाही तर ते प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक देखील मानले जाते.

यंदा करवा चौथला नवऱ्याच्या नावाची मेहंदी काढून तुमच्या नात्यात आणखी गोडवा वाढवू शकता. चला आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि अप्रतिम मेहंदी डिझाईन्सचे फोटो पाहूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com