

Kharmas and Its Significance
esakal
Traditional Beliefs Behind Kharmas Restrictions: खरमास २०२६ आता संपला असून सुर्यदेव मकर राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंडन, नामकरण तसेच इतर काही शुभ कार्ये सुरू होऊ शकतात. मात्र विवाह आणि गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त आद्यप उपलब्ध नाहीत. यामागे मुख्य कारण म्हणजे शुक्र ग्रह सध्या अस्त अवस्थेत असल्याने मांगलिक कार्ये पूर्णपणे शुभ मानली जाते.