Kitchen Hacks: सफरचंद-बटाटा कापल्यानंतर लगेच काळे पडतात? फक्त ‘ही’ ट्रिक वापरा अन् पाहा रिझल्ट

Kitchen Hacks: स्वयंपाकघरात अनेकदा असे घडते की आपण सफरचंद किंवा बटाटा कापताच काही मिनिटांतच त्यांचा रंग बदलू लागतो. काळे झालेले तुकडे शिळे वाटतात. काळे होऊनये यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्या हे जाणून घेऊया.
Kitchen Hacks

Kitchen Hacks

Sakal

Updated on

Kitchen Hacks: सफरचंद किंवा बटाटा कापल्यावर लगेच काळे पडलेले तुम्ही पाहिले असेल. पाहुण्यासाठी फ्रुट प्लेट किंवा एखादी डिश बनवत असाल तर या काळ्या पदार्थांमुळे सगळा मूडच जातो. अनेकांना वाटते की फळ किंवा भाजी खराब झाली आहे. पण प्रत्यक्षात हा ऑक्सिडेशनचा परिणाम असतो. हवेतल्या ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर सफरचंद आणि बटाट्याचा रंग बदलतो.

मात्र काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या किचनमध्येच उपलब्ध असलेल्या एका सोप्या ट्रिकमुळे हा त्रास सहज कमी करता येऊ शकतो. ही पद्धत वापरल्यास कापलेले सफरचंद आणि बटाटे जास्त वेळ ताजे, पांढरे आणि आकर्षक दिसतील. अगदी काही मिनिटांत करता येणारी ही हॅक तुमचं किचन काम सोपं करेल आणि पदार्थाचा लूकही कायम ठेवेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com