संशोधनातून सुरू झाला शेतीचा प्रवास...

आम्हाला आमचा शेतमाल विकण्यासाठी कोणत्याही व्यापाऱ्याकडे किंवा बाजार समितीकडे जावे लागत नाही. त्यासाठी आम्ही आमची एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे.
Mukta Pandit
Mukta Pandit sakal
Updated on

मुक्ता पंडित

शेतीच्या अनुषंगाने आपल्याकडे खोल संशोधन होत नाही. त्यामुळे आजही अनेकदा आपण पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देतो. काही शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. मात्र त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतीत नवतंत्रज्ञान आणि संशोधन काहीसे मागे आहे. त्यात सेंद्रिय शेतीकडे करणाऱ्यांचे प्रमाण देखील कमी. जर्मनीत मी या विषयावर आठ वर्षे संशोधन केले. तिथून भारतात परत असल्यानंतर जाणवले, की येथील अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे विपणनदेखील करता येत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com