Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Skin Care Awareness: लेसर, बोटॉक्स आणि हेअर ट्रान्सप्लांटसारखे सौंदर्योपचार करताना केवळ पात्र त्वचारोग तज्ज्ञांकडूनच उपचार घ्यावेत, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
Skin Care Awareness

Dermatologists warn people to get beauty treatments only from qualified specialists to avoid infections and complications.

sakal

Updated on

Lifestyle News in Marathi: अलीकडील काळात त्वचारोग, सौंदर्योपचार तसेच केस प्रत्यारोपण या क्षेत्रात औपचारिक प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तींमार्फत उपचार करण्याचे प्रमाण वाढत आहे. याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त करत अशा उपचारांसाठी नागरिकांनी पात्र त्वचारोग तज्ज्ञांकडेच जावे, असे आवाहन इंडियन असोसिएशन ऑफ डर्मेटॉलॉजिस्ट, व्हेनिरिओलॉजिस्ट अँड लेप्रोलॉजिस्टच्या (आयएडीव्हीएल) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. धनंजय दामले यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com