

Why Communication Is the Backbone of Relationships
Sakal
स्मिता प्रकाश जोशी
मोकळे व्हा
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक प्रश्न मनातच राहून जातात. नाती, कुटुंब, विवाह, पालकत्व, ताणतणाव, निर्णयक्षमता, अशा विषयांवर मोकळेपणाने बोलण्याची गरज वाढत आहे. मात्र अशी सुरक्षित आणि विश्वासार्ह जागा अनेकांना मिळत नाही. तेच हे व्यासपीठ! मोकळेपणाने तुमच्या मनातील प्रश्नांना वाट करून देण्यासाठी आणि त्यावर समुपदेशकांचे मत जाणून घेण्यासाठी. समस्यांवर उपाय शोधण्याचा, योग्य संवादातून सकारात्मक दिशा मिळविण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.