Maha Shivratri 2026 Marathi Wishes: हातात बेलपत्र, मुखी शिवाचे नाव..! महाशिवरात्रीनिमित्त शिव भक्तांना पाठवा मराठीतून भक्तीमय शुभेच्छा

Maha Shivratri 2026 devotional Marathi wishes: म्हणूनच महाशिवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजनांना मराठीतून भक्तीभावाने ओथंबलेल्या सुंदर शुभेच्छा पाठवा आणि शिवकृपेचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा.
Maha Shivratri 2026 devotional Marathi wishes

Maha Shivratri 2026 devotional Marathi wishes

Sakal

Updated on

Maha Shivratri 2026 Marathi Wishes: हातात बेलपत्र, मुखी शिवनाम आणि मनात अखंड श्रद्धा — महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगलमय सण आहे. भगवान शिवाची आराधना, उपवास, रुद्राभिषेक आणि ‘ॐ नमः शिवाय’च्या जपाने हा दिवस भक्तीच्या रंगात न्हाऊन निघतो. महाशिवरात्री म्हणजे अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय साजरा करण्याचा दिवस. या शुभ दिवशी आपल्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि सर्व शिवभक्तांना भक्तीमय शुभेच्छा पाठवणे म्हणजे आनंद आणि सकारात्मकतेची देवाणघेवाण करण्यासारखे आहे. म्हणूनच महाशिवरात्रीनिमित्त आपल्या प्रियजनांना मराठीतून भक्तीभावाने ओथंबलेल्या सुंदर शुभेच्छा पाठवा आणि शिवकृपेचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com