Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पापूर्वी अजित पवारांनी बदलला गुलाबी रंग, नव्या जॅकेटने वेधले सर्वांचे लक्ष; पाहा फोटो

Maharashtra Budget 2025: महायुती सरकारचा नव्या सरकारमधील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार मांडणार आहेत. यंदा अजित पवार अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडणार असून त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Maharashtra Budget 2025: अर्थसंकल्पापूर्वी अजित पवारांनी बदलला गुलाबी रंग, नव्या जॅकेटने वेधले सर्वांचे लक्ष; पाहा फोटो
Updated on

Maharashtra Budget 2025: आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प विधानसभेत मांडणार आहेत. यंदा अकराव्यांदा वेळा अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी छत्रपतींसमोर नतमस्तक झाले . संपूर्ण राज्याचे महायुतीच्या बजेटकडे लक्ष लागले आहे. अशातच अर्थमंत्री अजित पवार यांनी घातलेल्या ग्रे जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com