
Makar Sankranti 2025 Wishes in Marathi : नव वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्राती होय. या सणाची महिला खुप आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या दिवशी छान तयारी करून हळदीकुंकवासाठी महिला एकमेकींकडे जातात.
हिंदू धर्मात या सणाला खुप महत्व आहे. यंदा सूर्य १४ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करत असल्याने याच दिवशी मकर संक्राती साजरी केली जात आहे. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठीतून खास अंदाजात शुभेच्छा पाठवू शकता.