

Makar Sankranti Vaan Ideas 2026
Sakal
Haldi Kunku Gift Ideas for Womens in Budget : यंदा मकर संक्राती १४ जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांतीचा सण प्रत्येक महिलेसाठी खास असतो. या दिवशी महिला एकमेकींना हळदी कुंकवासाठी घरी बोलावतात आणि वाण देतात. तसेच सुगड्याची पूजा केली जाते. पण दरवर्षी हळदी-कुकंवाला वाण काय द्यावे हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. कारण महिलांना दिलेल्या वस्तू या उपयुक्त आणि खास असल्यास पाहिजेत. तुम्ही पुढील वस्तूंची यादी पाहून वाणासाठी खरेदीला जाऊ शकता.