Natural Cleanser: मेकअप काढण्यासाठी घरच्याघरी तयार करा क्लींजर, 'या' नैसर्गिक पदार्थांचा करा वापर
Homemade Makeup Remover: मेकअप काढण्यासाठी महागडे क्लींजर वापरण्याऐवजी घरगुती पदार्थ वापरून नैसर्गिक क्लींजर तयार करू शकता.चला, मग जाणून घेऊया कसे तयार करावे
Homemade Makeup Remover: आजकाल, लग्न किंवा इतर खास कार्यक्रम असो, लहान मुलींपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजणाना मेकअप करायला आवडते. त्यामुळे मेकअप एक कला बनली आहे, जी प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते.