Malaika Arora: "मनाला शांतता देणारे चंद्र नमस्कार!" मलायका अरोरा करत असलेल्या या योगप्रकाराचे फायदे, आसने आणि करायची योग्य वेळ एकाच क्लिकवर

Malaika Arora's Chandra Namaskar: तणाव, झोपेच्या समस्या आणि हार्मोन्स असंतुलनासाठी उपयुक्त असलेला चंद्र नमस्कार नेमका काय आहे, कसा करायचा आणि कधी करायचा, सविस्तर जाणून घ्या.
Malaika Arora finds inner calm through Chandra Namaskar — a gentle practice rooted in surrender, softness and silence

Malaika Arora finds inner calm through Chandra Namaskar — a gentle practice rooted in surrender, softness and silence

Sakal

Updated on

Malaika Arora Fitness Secret: मलायका अरोरा ही केवळ तिच्या बोल्ड आयटम सॉंग्स, सौंदर्य आणि वैयक्तिक आयुष्यामुळेच नाही, तर तिच्या शिस्तबद्ध फिटनेस रुटीनमुळेही कायम चर्चेत असते. ती नियमितपणे तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्यायाम आणि योगाभ्यास करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते. अलीकडेच तिने चंद्र नमस्कार करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सूर्यनमस्कार जितके लोकप्रिय आहेत, तितके चंद्र नमस्कार मात्र प्रचलित नाहीत. त्यामुळे अनेकांना या योगप्रकाराची सविस्तर माहिती नसते. मात्र चंद्र नमस्कार हा शरीरासाठीच नव्हे, तर मानसिक आरोग्यासाठीही अतिशय शांत, सोपा आणि लाभदायक योगप्रकार मानला जातो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com