Marathi Bhasha Gaurav Din 2025 Wishes : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

Marathi Bhasha Gaurav Din 2025 : आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी पुढीलप्रमाणे मराठी अंदाजात खास शुभेच्छा पाठवू शकता.
Marathi Bhasha Gaurav Din 2025
Marathi Bhasha Gaurav Din 2025 Sakal
Updated on

Marathi Bhasha Gaurav Din 2025 : दरवर्षी २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाषा गौरव दिन प्रत्येक मराठी माणसासाठी खास असतो. हा दिवस आपल्या मायबोलीचा सन्मान करण्याचा आणि समृद्ध वारशाला उजाळा देण्यासाठी साजरा केला जातो. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देखील देण्यात आला आहे. तसेच या दिवशी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन देखील साजरा केला जातो. या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी मराठीतून मराठमोळ्या सुभेच्छा देऊ शकता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com