The Importance of Communication and Emotional Safety
Sakal
लाइफस्टाइल
नात्यात अंतर
नात्यातील शारीरिक दुरावा आणि माहेरच्या हस्तक्षेपामुळे निर्माण होणारा तणाव यावर तज्ज्ञ समुपदेशक डॉ. स्मिता जोशी यांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.
डॉ. स्मिता प्रकाश जोशी (समुपदेशक) smitajoshi606@gmail.com
मोकळे व्हा
प्रश्न : मी २७ वर्षांची आहे. माझे लग्न २०२४ मध्ये झाले, परंतु अद्याप आमच्यात शारीरिक संबंध आलेले नाहीत. माझ्या पतीला लैंगिक संबंधांत काहीच रस नाही. मी काय करू?

