

Unbelievable Holi Tradition in Mathura: Man Walks Into Holika Pyre in Phalain Village
sakal
Man Walks Through Burning Holi Pyre in Mathura: काल संपूर्ण राज्यात होलिका दहन मोठ्या आनंदात आणि जल्लोषात साजरं करण्यात आलं. कोकणातही शिमगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. भारतात इतर राज्यांमध्येही होळीचा सण प्रचंड स्फूर्तीने आणि आनंदात साजरा करण्यात आला.