GOOD NEWS... पुरूषांनो दाढी आहे तर होणार नाहीत हे आजार

t
t
Updated on

पुरूषांची दाढी हा खर मुलींच्या आवडीचा आणि मुलांच्या नावडीचा विषय आहे. अनेक मुलांना दाढी करायचा कंटाळा येतो म्हणून ते दाढी वाढवतात. तर काही पुरूष आपण दाढीत हॅण्डसम दिसतो हे माहिती असल्याने दाढी लूक ठेवतात. पण मुलींना मात्र दाढीवाले पुरुष जास्त आवडतात. दाढी आवडते किंवा नाही या वादात शिरण्यापेक्षाा दाढी असेल तर त्याने फायदा होतो हे समोर आले आहे. त्यामुळे दाढी असणाऱया पुरुषांसाठी ही गुड न्यूज आहे. पुरूषांच्या दाढीबाबात ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलँड विद्यापीठात (Australia university research on beard) संशोधन करण्यात आले.

Beard Won The Hearts Of The Fans
Beard Won The Hearts Of The Fans

- दाढीमुळे पुरुषांच्या चेहऱ्याचे रक्षण होते. शिवाय अल्ट्राव्हायलेट किरणांपासून दाढी 90 टक्के पुरुषांचे संरक्षण करते, असे संशोधनात म्हटले आहे.

- तसेच गळ्यावर, चेहऱ्यावर चट्टे येण्याचा धोका नसतो.

- दाढी घातक किरणांना त्वचेपर्यंत पोहोचवण्यापासून वाचवते, असे या संशोधनाचे प्रमुख अल्फियो पेरिसी यांनी सांगितले.

- महत्वाचे म्हणजे इतर पुरूषांच्या तुलनेत दाढी असलेले पुरूष अधिक काळ जगतात, असेही या संशोधनातून समजले आहे.

- तसेच त्यांना उन्हाचा त्रास कमी जाणवतो. त्यामुळे सनस्क्रीन ची गरज लागत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com