
Benefits of Yoga During Periods: मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील नैसर्गिक भाग आहे. या काळात शरीरात होणारे हार्मोनल बदल मूडस्विंग्स, थकवा, चिडचिडेपणा आणि अस्वस्थता यांना कारणीभूत ठरतात. पण जर योग्य प्रकारे शरीर आणि मनाची काळजी घेतली गेली, तर हा काळ अधिक सुसह्य ठरू शकतो. योग हा अशा वेळी एक प्रभावी उपाय आहे.