Summer Money Plant Tips: उन्हाळ्यातही मनी प्लांट राहील टवटवीत, अशा प्रकारे घ्या तुमच्या झाडाची काळजी
Summer Money Plant Tips: उन्हाळ्यात खूप उष्णता असते, त्यामुळे झाडांची पाने कोमेजतात किंवा सुकतात. पण मनी प्लांटची थोडीशी काळजी घेतली, तर ते झाड हिरवंगार आणि छान राहू शकते.
Summer Money Plant Tips: उन्हाळ्यात खूप गरम होतं आणि त्यामुळे बऱ्याच झाडांची पानं कोमेजतात किंवा सुकायला लागतात. अनेक लोकांना झाडं लावायला आवडतात, ते बहुतेकजण आपल्या घरात मनी प्लांट लावतात.