Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Monsoon Hair and Scalp Health: पावसाळ्यात केस आणि टाळू निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या चुका टाळाव्यात आणि योग्य हेअर केअर कशी करावी, जाणून घ्या सोप्या टिप्स.
Avoid These Monsoon Hair Care Mistakes to Prevent Hair Fall and Scalp Problems

Avoid These Monsoon Hair Care Mistakes to Prevent Hair Fall and Scalp Problems

sakal

Updated on

पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण या ऋतूमुळे केसांच्या अनेक समस्या डोकं वर काढू लागतात. केस गळणं, फ्रिझी होणं, सतत टाळूला खाज येणं किंवा कोंडा वाढणं अशा तक्रारी अनेकजण करतात. यामागे फक्त दमट हवामान कारणीभूत नसतं, तर केसांची काळजी घेताना आपण नकळत करत असलेल्या काही छोट्या चुकाही जबाबदार असतात. या चुका वेळेत ओळखून टाळल्या, तर पावसाळ्यातही केस निरोगी, मजबूत आणि चमकदार ठेवणं सोपं होऊ शकतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com