
House Maintenance Monsoon: पावसाळा सामान्यतः जून-जुलै दरम्यान सुरू होतो, पण यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाळ्याचं आगमन थाटात झालं आहे. आकाशात दाटलेले काळे ढग, गार वाऱ्याची झुळूक आणि मुसळधार पाऊस हे दृश्य मनाला प्रसन्न करतात.