

Keep your skin healthy and glowing this monsoon with the right skincare routine, hydration, and daily sun protection.
Sakal
सीमा पवार
पावसाळ्यात हवेतला ओलावा सत्तर-ऐंशी टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे मुरूम, बुरशी, खाज आणि निस्तेज त्वचा या समस्या जास्त होतात. त्यामुळे त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी काही कानमंत्र बघूया.