
Monsoon Skin Care Tips: सध्या बदलत्या वातावरणामुळे राज्यभरात मान्सूनची जोरदार सुरुवात झाली आहे. अशा पावसाळी हवामानात प्रवास करताना किंवा पावसात भिजल्यामुळे अनेकांना त्वचेच्या समस्या जाणवतात. जसे की त्वचेवर लालसर चट्टे येणे, बारीक पुरळ उठणे, सतत खाज येणे किंवा त्वचा जळजळीत होणे.