
Plants To Repel Mosquitoes: पावसाच्या सरी आल्या की हवेत गारवा तर वाढतोच, पण त्यासोबत एक 'न दिसणारा धोका'ही वाढतो मच्छर आणि माशांचा. हे किरकोळ दिसणारे कीटक तुमचं आरोग्य डळमळीत करू शकतात. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि फूड पॉइझनिंगसारखे गंभीर आजार त्यांच्या माध्यमातून होऊ शकतात. बाजारात मिळणारे कॉइल, स्प्रे आणि रसायनयुक्त उपाय तात्पुरते परिणाम देतात, पण ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतात.