
Mother's Day Celebration: 'आई' या दोन शब्दांमध्ये सृष्टीतील प्रेम, ममता, त्याग आणि बलिदान यांचे प्रतीक दडले आहे. मातृत्वाच्या या महानतेला सन्मान देण्यासाठी आणि आईला आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'मदर्स डे' दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो.