

The Untold Story of Mother’s Day Founder Anna Jarvis | Why Did the Woman Who Started Mother’s Day Later Oppose It?
sakal
The Woman Behind Mother's Day: जगात सर्वत्र खूप मोलाचं असं एक नातं असतं ते म्हणजे आईचं. आणि म्हणूनच आईप्रती असलेलं प्रेम, आईने केलेले कष्ट, त्याग, दिलेलं अफाट प्रेम यासाठी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कृतज्ञता व्यक्त करत हा दिवस साजरा केला जातो. पण तुम्हाला हे माहित आहे का, की मदर्स डे ज्या महिलेने सुरु केला होता त्याच महिलेने नंतर या दिवसाला विरोध केला होता.