

Mother's Day 2026: Best Wishes, Quotes & Messages in Marathi to Share
sakal
Mother's Day Wishes: आई… हा शब्द जरी छोटा असला तरी त्यामागचं प्रेम, त्याग आणि माया अमर्याद असते. आपल्या प्रत्येक आनंदात आनंद मानणारी आणि प्रत्येक कठीण प्रसंगी खंबीरपणे साथ देणारी व्यक्ती म्हणजे आई. तिच्या निस्वार्थ प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा १० मे रोजी म्हणजेच आज 'मदर्स डे' साजरा होत आहे. या खास दिवशी आईला प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी हे सुंदर शुभेच्छा संदेश, कोट्स आणि WhatsApp Status नक्की शेअर करा.