
Narak Chaturdashi 2024 Wishes and Quotes : भारतात दिवाळी मोठ्या थोटामाटात आणि उत्साहात साजरी केली जाते. यंदा दिवाळी 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळ्याच्या एक दिवस आधी छोटी दिवाळी साजरी केली जाते. हिंदू पंचागानुसार नरक चतुर्दशी दरवर्षी आश्विन किंवा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला साजरी केली जाते. यालाच छोटी दिवाळी देखील म्हणतात. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठीत शुभेच्छा देऊ शकता.