

Diwali Wishes in Marathi
sakal
Lakshmi Pujan Wishes in Marathi: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मंगलमय वातावरणात घराघरांत दिव्यांची रोषणाई, फराळाचा सुगंध आणि आनंदाची लगबग पाहायला मिळते. या खास दिवशी आपल्या प्रियजनांना प्रेम, सुख-समृद्धी आणि आरोग्याच्या शुभेच्छा देण्याचीही परंपरा आहे. तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला आणि आप्तेष्टांना पाठवण्यासाठी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या खास शुभेच्छा संदेश येथे दिले आहेत.