National Sisters Day: ‘सिस्टर्स डे’निमित्त लाडक्या बहिणींना पाठवा खास मेसेज, बालपणीच्या आठवणी करा ताज्या

Happy National Sisters Day : तुमच्या बहिणीला या खास दिवशी सुंदर संदेश पाठवा आणि सिस्टर्स डे सेलिब्रेटही करा.
Happy National Sisters News
Happy National Sisters NewsSakal

National Sisters Day 2023 : सिस्टर्स डे म्हणजे बहिणींचा दिवस. असे म्हटले जाते की बहिणींचे नाते सर्वात खास असते, त्या केवळ एकमेकांचे रक्षणच करत नाहीत तर एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी देखील असतात.  स्वतःच्या कपड्यांपासून ते मेकअप-अ‍ॅक्सेसरीजपर्यंत सर्व काही बहिणी एकमेकांसोबत शेअर करतात. 

‘सिस्टर्स डे’ हा बहिणींमधील खास नातेसंबंध साजरा करण्याचा दिवस आहे. दरवर्षी 6 ऑगस्टला ‘सिस्टर्स डे’ साजरा केला जातो. जर तुम्ही या दिवशी तुमच्या बहिणीपासून दूर असाल, तर त्यांना हे सुंदर संदेश पाठवून ‘सिस्टर्स डे’ च्या शुभेच्छा नक्की द्या. हे मेसेज वाचून तुमच्या बालपणीच्या आठवणी नक्कीच ताज्या होतील. 

‘सिस्टर्स डे’निमित्त सुंदर मेसेज l Happy Sister's Day Wishes

Happy National Sisters News
तुमचे प्रेमाचे नाते संपुष्टात येण्याचे हे आहेत 9 संकेत

जेव्हा-जेव्हा माझ्यावर एखादे संकट ओढावते,

माझी बहीण नेहमी माझ्या पाठिशी खंबीर उभी असते

Happy Sister's Day

Happy National Sisters News
Best Advice For New Relationships: नव्याने प्रेमात पडणाऱ्यांनी ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात, लवकरच नाते होईल मजबूत

चंद्राहून सुंदर चांदणी

चांदणीहून सुंदर रात्र

रात्रीहून सुंदर आहे आयुष्य

आणि आयुष्याहूनही सुंदर आहे माझी लाडकी बहिणाबाई

Happy Sister's Day 2023

आमच्या नात्याला कधीही कोणाचीही नजर न लागो

कारण या जगात सर्वांत प्रेमळ आहे माझी ताई

Happy Sister's Day

खूप प्रेमाने लिहिले गेले आहे

ताई तुझे आणि माझे नाते,

तू दूर असूनही माझ्या असते हृदयात

तुझ्या आठवणीही आनंदाच्या लाटेप्रमाणे वाहतात कायम

Happy Sister's Day

फूलों का तारों का सबका कहना है,

एक हजारों में नहीं लाखों में मेरी एक बहना है.

Happy Sister's Day

मनात सारे दुःख साठवून ठेवण्याऐवजी

मन मोकळे करण्याची हक्काची जागा म्हणजे बहीण

Happy Sister's Day

Happy National Sisters News
Relationship Tips : पुरुषांच्या ‘या’ वाईट सवयी महिलांना नाही आवडत, लगेचच करा सुधारणा अन्यथा…

कधी भांडते, कधी रूसते

तरीही न सांगताही

तिला माझ्या मनातील सगळं काही कळते

Happy Sister's Day

Happy National Sisters News
Friendship Day 2023 Wishes : मित्रमैत्रिणींना हे खास मेसेज पाठवा, मैत्रीचे नाते होईल अधिक मजबूत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com