

National Youth Day 2026
Sakal
दरवर्षी १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती देशभरात साजरी केली जाते. या दिवशी राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यांचे काही अनमोल विचार तरुणांसाठी आशेचा किरण ठरु शकतो. आज देखील त्यांचे विचार हताश झालेल्या तरुणांसाठी फायदेशीर ठरतात. स्वामी विवेकानंद आधुनिक भारताचे शिल्पकार आणि ऊर्जेचे अखंड स्त्रोत होते.