
Take Care Of Dandruff With The Help Of Home Remedies: कोंडा हा फक्त त्रासदायकच नाही, तर तो आपलया आत्मविश्वासावरही परिणाम करू शकतो. पण चिंता करण्याचं काही कारण नाही, कारण निसर्गात असे अनेक उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही केमिकल्सचा वापर न करता कोंड्यापासून सुटका मिळवू शकता. चला तर, जाणून घेऊया काही सोप्या आणि नैसर्गिक टिप्स, ज्या तुमच्या डोक्यातील कोंडा कमी करण्यास मदत करतील.