Eye Care Tips: रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' उपाय, 5 दिवसांत डोळ्यांखालचे काळे डाग होतील दूर!
Dark Circles Remedy: डोळ्यांखालची काळी वर्तुळे ही आजच्या जीवनशैलीतील एक सामान्य समस्या बनली आहे. पण काळजी करू नका रात्री झोपण्यापूर्वी केवळ 5 दिवस एक सोपा घरगुती उपाय करा
Dark Circles Remedy: आजच्या धकाधकीच्या जीवनात उशिरापर्यंत जागणं ही अनेकांसाठी रोजची सवय बनली आहे. कोणी कामाच्या दबावामुळे झोप उशिरा घेतं, तर कोणी मोबाइलवर वेब सिरीज किंवा सिनेमे पाहण्यात वेळ घालवतं.