Navratri 2023 : आई अंबाबाई मंदिराचे हे जूने फोटो तुम्ही पाहिलेत का?

मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले
Navratri 2023
Navratri 2023esakal

Navratri 2023 : कोल्हापूर म्हटलं की आठवतं रंकाळा तलाव, तिथले लोक अन् खाद्यसंस्कृती. कोल्हापुरला देवी अंबाबाईच्या नावानेही ओळखलं जातं. करवीर स्थानी बसली अंबा गं, असा उल्लेख गाण्यातही आढळतो. आई अंबाबाई ही महाराष्ट्राचीही कुलस्वामिनी आहे.

कोल्हापुरवासीयांना नवी उर्जा देणारी आई अंबाबाईचे मंदिर हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असल्याचे इसिहास संशोधक सांगतात. 

Navratri 2023
Navratri 2023 : आई अंबाबाईच्या मंदिरातील खांब मोजताच येत नाहीत, हे खरंय का?
अंबाबाई मंदिरातील नित्यकर्म असे कमी वर्दळीत पार पडायचे
अंबाबाई मंदिरातील नित्यकर्म असे कमी वर्दळीत पार पडायचेesakal

मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातत्व सिद्ध होते.

अंबाबाई मंदिराचा मोकळा आवार
अंबाबाई मंदिराचा मोकळा आवारesakal
Navratri 2023
Navratri 2023 : महानवमीला बनवा ‘हा’ स्पेशल उपवासाचा रायता, जाणून घ्या रेसिपी

राजर्षी शाहु महाराजांच्या काळात या मंदिर परिसराचा विकास झाला. त्याच काळातले मंदिर परिसरातले काही फोटोही उपलब्ध आहेत.  

अंबाबाई मंदिराजवळून मागे स्पष्ट दिसणारा रंकाळा
अंबाबाई मंदिराजवळून मागे स्पष्ट दिसणारा रंकाळाesakal

अंबाबाईच्या दर्शनासाठी दूरदूरच्या अंतराहून शेकडो अनेक भाविक येतात

अंबाबाई मंदिराचा मोकळा आवार
अंबाबाई मंदिराचा मोकळा आवार esakal

प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या मंदिराची बांधणी आहे

हेमाडपंती स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हे मंदिर
हेमाडपंती स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हे मंदिरesakal
आई अंबाबाईचे सध्याचे विद्युत रोषनाईने नटलेले मंदिर
आई अंबाबाईचे सध्याचे विद्युत रोषनाईने नटलेले मंदिरesakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com