104 किलोवरून थेट 75 किलो! कर्मचाऱ्याने अशी कमाल केली की नितीन कामथ यांनाही हरावी लागली पैज, 2.5 लाख रुपये गमावले

Zerodha Employee Wins Fitness Challenge After Losing 30 Kg in One Year : झिरोधा कर्मचाऱ्याने एका वर्षात ३० किलो वजन घटवून नितीन कामथ यांची फिटनेस पैज जिंकली; २.५ लाखांचा दंड भरतानाही कामथ आनंदी
104 Kg to 75 Kg: Zerodha Employee's 30 Kg Weight Loss Made Nithin Kamath Lose a ₹2.5 Lakh Bet

104 Kg to 75 Kg: Zerodha Employee's 30 Kg Weight Loss Made Nithin Kamath Lose a ₹2.5 Lakh Bet

esakal

Updated on

झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ यांनी एका कर्मचाऱ्याशी लावलेली आरोग्यविषयक पैज गमावल्याचे स्वीकार केले आहे. या कर्मचाऱ्याने कामथ यांच्या आरोग्य आव्हानाचा स्वीकार करत एका वर्षात ३० किलो वजन कमी केले. या यशस्वी प्रवासामुळे कामथ यांना २.५ लाख रुपयांचा दंड भरावा लागला, मात्र ते या पराभवाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com