

Why No Shave November is Celebrated Worldwide
sakal
No Shave November Reason: गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपण संपूर्ण जगात एक खास मोहीम राबवली जाते त्याबद्दल ऐकतो, ती म्हणजे नो शेव्ह नोव्हेंबर (No Shave November). या काळात लोक मुद्दाम, जाणूनबुजून आपली दाढी, मिशा किंवा केस कापत नाहीत. पण हा कोणता ट्रेंड नाही तर, यामागे अर्थपूर्ण उद्देश, एक सामाजिक संदेश आणि मानवतावादी हेतू दडलेला आहे.