
डीमार्ट स्वस्तात मस्त शॉपिंगसाठी खूप फेमस आहे
पण तुम्हाला माहितीये इथे सामान कधी स्वस्त आणि कधी महाग मिळते?
चला तर मग जाणून घेऊया डीमार्टचे सीक्रेट काय आहे
DMart Best Days to Shop : डीमार्ट हे नाव म्हणजे स्वस्त आणि दर्जेदार खरेदीसाठी सगळ्यात जास्त लोकप्रिय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की डीमार्टमध्ये सामान खरेदी करण्यासाठी काही दिवस विशेष ऑफर्स देतात तर काही दिवशी किंमती थोड्या जास्त असू शकतात? चला जाणून घेऊया कधी खरेदी करणे फायदेशीर आणि कधी टाळावे.