

Gen Z Digital Communication Habits
sakal
मेसेज पाहून सुद्धा लगेच रिप्लाय न करणं किंवा ऑनलाइन असून उत्तर न देणं, हे आजच्या डिजिटल जगात नॉर्मल झालं आहे. विशेषतः Gen Z साठी ऑनलाइन दिसणं आणि प्रत्येक मेसेजला लगेच उत्तर देण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कधी कामामुळे, कधी योग्य वेळ नसल्यामुळे, तर कधी थोडा वेळ फोनपासून दूर राहण्यासाठी रिप्लायला उशीर होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी मेसेज ‘सीन’ करून रिप्लाय न देणं म्हणजे दुर्लक्ष करणं, असं नाही.