Pandharpur Wari Ringan: पंढरीच्या वारीतील 'रिंगण' म्हणजे काय? जाणून घ्या याचे प्रकार आणि महत्त्व
What is Ringan in Pandharpur Wari: पंढरीची वार्षिक वारी ही महाराष्ट्रातील एक महान धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या वारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पालखी सोहळा आणि त्यासोबतच होणारा रिंगण सोहळा, ज्यामुळे वारीची भक्ती अधिकच प्रगल्भ होते
What is Ringan in Pandharpur Wari: पंढरपूर वारीला आजपासून शुभारंभ झाला आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहे. तर, उद्या १९ जूनला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे