मनसोक्त वाचनानंद

माझा छंद फार काही आगळावेगळा नाही. मी मिलेनियल असल्यामुळे त्या काळात गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, कॅसेट्स गोळा करणे असे छंद असायचे. त्यामुळे माझा छंद आहे वाचन.
mugdha karnik
mugdha karniksakal
Updated on: 

- मुग्धा कर्णिक

माझा छंद फार काही आगळावेगळा नाही. मी मिलेनियल असल्यामुळे त्या काळात गाणी ऐकणं, पुस्तक वाचणं, कॅसेट्स गोळा करणे असे छंद असायचे. त्यामुळे माझा छंद आहे वाचन. ही आवड मला माझ्या घरच्यांमुळे लागली. माझ्या घरचे खूप पुस्तक वाचतात. त्यामुळे मीही वाचू लागले. माझी चुलत बहीण इरावती कर्णिक मला नवीन नवीन पुस्तक आणून द्यायची. ती मला पुस्तकं वाचूनही दाखवायची. ‘कोसला’ नावाचं पुस्तक तिनं मला पूर्ण वाचून दाखवलं होतं.

Loading content, please wait...