
आजकाल सर्वांचं पार्टीमध्ये परफेक्ट दिसायचं असते. आपल्या व्यक्तिमत्वाला उठाव मिळवण्यासाठी मेकअप हा गरजेच झाला आहे हे खरं, असले तरी पण मेकअप नीट दिसण्यासाठी तो योग्य तऱ्हेने करता यायला हवा. ज्यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक आणि खास दिसेल. चला तर मग, ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी काही सोपे लुक्स ट्राय करा.