
Period Pimples Causes: महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान चेहऱ्यावर पिंपल्स (मुरूम) येणे एक सामान्य समस्या आहे, ज्यामुळे अनेक महिलांना अस्वस्थता निर्माण होते. पाळीच्या काळात होणारे हार्मोनल बदल, तणाव, आहारातील असंतुलन आणि इतर अनेक कारणांमुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.